Bhima Job Fair Kolhapur भीमा जॉब नोकरी मेळावा कोल्हापूर

      Bhima Job Fair Kolhapur

मित्रांनो सध्याच्या युगात बेरोजगारी खूप वाढत चालली आहे. सध्या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन विद्यार्थी नोकरीच्या शोधात असतात. बरेच विद्यार्थी 10 वी व 12 वी झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने १० वी व १२ वी तून शिक्षण सोडतात आणि नोकरीच्या शोधात लागतात.

तसेच काही विद्यार्थी आपले शिक्षण पदवी पर्यंत घेतात व नोकरी करतात. 
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरी मिळेपर्यंत खूप मेहनत करावी लागते. 

तर अशा सर्व विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी आहे. ह्या सर्व 10 वी 12 वी तसेच पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी 

bhimajobfair.com , Kolhapur ,

 नोकरी मेळावा

येथे नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ह्या नोकरी मेळाव्यात तुम्हाला तुमच्या मनपसंतीची नोकरी मिळू शकते.

Mega job fair 2022 registration


खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही नोकरी मेळाव्याची संपूर्ण माहिती मिळवू शकता.


Job fair