मराठी जोक्स | मराठी विनोद | marathi jokes

  


माझी बायको हॉस्पिटल मध्ये आहे असे सांगून एकजण गेले ३ महिने माझ्याकडून पैसे घेतोय.
काय आजार आहे म्हणुन काल हॉस्पिटलला गेलो तर समजले,
त्याची बायको *नर्स* आहे.😀😃😄😁

Comments

Popular posts from this blog

50+ मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 50+ Marathi Amazing Interesting Facts

सामान्य ज्ञान प्रश्न मराठी Gk Questions In Marathi

Hotel Names : Hotel Name Ideas For Your Buisiness