Samanarthi Shabd Marathi - नमस्कार मित्रांनो आज आपण सर्व परीक्षेसाठी म्हणजेच महाराष्ट्रातील सरळसेवा भरती साठी अत्यंत महत्वाचे असे समानार्थी शब्द वाचणार आहोत. सरळसेवा भरती - आरोग्य विभाग गट - क , आरोग्य विभाग गट - ड , जिल्हा परिषद भरती , पशुसंवर्धन भरती , पाटबंधारे विभाग , midc , शिक्षक भरती , तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असे समानार्थी शब्द वाचणार आहोत. मराठी समानार्थी शब्द Samanarthi Shabd In Marathi | समानार्थी शब्द मराठी 1) चंद्रिका - कौमुदी, चांदणे, 2) चव - रुची, शशांक, सोम, सुधाकर, इंदु 3) चवड - रास, ढीग, चळत 4) चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई 5) चढण - चढ, चढाव, चढाई 6) झुणका - बेसन, पिठले, 7) झुंज - टक्कर, संघर्ष, लढा 8) झाड - वृक्ष, तरू, दुमु, पादप 9) जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर 10) जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक समानार्थी शब्द मराठी 100 11) चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष, 12) चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, वासुदेव, कृष्ण, शेषशायी 13) चाल - चढाई, रीत, हला 14) छाया - सावली, प...
Comments
Post a Comment