१) माझ्या शाळेचे नाव ज्ञानदीप विद्यालय आहे.
२) माझी शाळा माझ्या घराजवळ आहे.
३) आमच्या शाळेत मोठे मैदान आणि सुंदर बाग आहे.
४) शाळेची इमारत स्वच्छ आणि प्रशस्त आहे.
५) आमचे शिक्षक खूप प्रेमळ आणि मदत करणारे आहेत.
६) आम्हाला दररोज प्रार्थना आणि व्यायाम करायला लावतात.
७) शाळेत ग्रंथालय आणि संगणक कक्ष आहे.
८) आम्ही शाळेत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतो.
९) मला माझी शाळा खूप आवडते.
१०) माझी शाळा मला चांगले शिक्षण आणि संस्कार देते.
0 Comments