सुविचार आपल्या जीवनामध्ये बदल घडविण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतात. आजच्या जीवनामध्ये सकारात्मक विचारशैली असणे आपल्या प्रगतीच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. सकारात्मक विचार व सुविचार आपल्याला जीवनात योग्य ती दिशा दाखविण्याचे कार्य करत असतात. तसेच चांगले विचार म्हणजेच सुविचार आपला आत्मविशास वाढवून आपल्या प्रगतीला साथ देतात. Swami Vivekananda Suvichar in Marathi Swami Vivekanand Suvichar In Marathi स्वामी विवेकानंद सुविचार मराठी. आज आपण सर्वश्रेष्ठ स्वामी विवेकानंद यांचे सुविचार बघणार आहोत. 1) माझे ध्येय काही थोड्याश्या शब्दांत मांडले जाऊ शकते, आणि ते याप्रमाणे : --- मानवाला त्याच्या ठिकाणी वास करणाऱ्या ईश्वरत्वाचा उपदेश देणे आणि जीवनातील प्रत्येक कार्यात हे ईश्वरत्व कसे प्रकट करावे यासंबंधीचा मार्ग दाखवून देणे हेच माझे ध्येय आहे. - स्वामी विवेकानंद. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 2) कल्पनांचा , विचारांचा प्रसार करा , त्यासाठी गावोगावी हिंडा , दारोदार , घरोघर जा , तरच ...
INFORMATIONAL WEBSITE