दिनांक - 21 / 11/ 2021.
युद्धनौका INS विशाखापट्टणम भारतीय नौदलात दाखल.
वाचकहो अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आज भारताची सर्वात शक्तिशाली युद्धनौका INS विशाखापट्टणम भारतीय नौदलात सामील झाली आहे. ह्या महत्वपूर्ण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित आहे.
| युद्धनौका INS विशाखापट्टणम भारतीय नौदलात दाखल |
ह्या युद्धनौकेचे वैशिष्ट्ये म्हणजे ही युद्धनौका 75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्माण करण्यात आली आहे.
भारतात बांधलेली सर्वात लांब युद्धनौका - ह्या युद्धनौकेचे वैशिष्टये आपण खालीलप्रमाणे बघुयात
INS युद्धनौका -
1) INS विशाखापट्टणम 163 मीटर लांब व 17 मीटर रुंद आहे.
2) वजन - 7400 टन आहे.
3) ही भारतातील सर्वात लांब युद्धनौका आहे.
4) क्षमता - 50 अधिकाऱ्यांसह 300 नाविक तैनात केले जाऊ शकतात.
5) तसेच स्वदेशी बनावटीची अँटी शिप ब्रह्मोस मिसाईल तैनात करण्यात आले आहे.
6) जैविक , रासायनिक , अणू हल्यांना उत्तर देण्याची क्षमता
7) समुद्रात 1 किलोमीटर खोलीवर पणबुडायमध्ये लपलेल्या शत्रूंना शोधू शकते.
आमच्या इतरही पोस्ट वाचायला तुम्हाला नक्की आवडेल
3) Motivational English quotes
4) True English Quotes | True English quotes short
5) Top 10 motivational English quotes
6) छोटे सुविचार मराठी | Chhote Suvichar Marathi
Comments
Post a Comment