छोटे सुविचार मराठी | Small Quotes Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण motivational सुविचार वाचणार आहोत.
छोटे सुविचार मराठी Small Quotes Marathi
छोटे सुविचार मराठी Small Quotes Marathi


छोटे सुविचार मराठी

marathi suvichar chote :


1) तुम्हाला जर यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही नम्र राहिले पाहिजे.

2) डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
     व भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाही.

3) माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात 
    एक म्हणजे वाचलेली पुस्तके,
    आणि दुसरी भेटलेली माणसं.

4) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.

5) विजेते जबाबदारी घेतात. अपयशी इतरांना दोष देतात -    ब्रिट हमी.

6) आजचे विज्ञान उद्याचे तंत्रज्ञान आहे - एडवर्ड टेलर.

7) जो मनाला जिंकतो, तो जगलाही जिंकू शकतो.

8) जेव्हा मन प्रसन्न असते , तेव्हा बुद्धी स्थिर असते.

9) कठीण काळात सतत स्वतःला सांगा 
    शर्यत अजून संपलेली नाही,
    कारण मी अजून जिंकलेलो नाही.

10) जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
      जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.


धन्यवाद.