Skip to main content

Samanarthi Shabd In Marathi | समानार्थी शब्द मराठी


Samanarthi Shabd Marathi - नमस्कार मित्रांनो आज आपण सर्व परीक्षेसाठी म्हणजेच महाराष्ट्रातील सरळसेवा भरती साठी अत्यंत महत्वाचे असे समानार्थी शब्द वाचणार आहोत. सरळसेवा भरती - आरोग्य विभाग गट - क , आरोग्य विभाग गट - ड , जिल्हा परिषद भरती , पशुसंवर्धन भरती , पाटबंधारे विभाग , midc , शिक्षक भरती , तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असे समानार्थी शब्द वाचणार आहोत.


150+ समानार्थी शब्द मराठी
मराठी समानार्थी शब्द



Samanarthi Shabd In Marathi | समानार्थी शब्द मराठी   


1) चंद्रिका - कौमुदी, चांदणे,

2) चव - रुची, शशांक, सोम, सुधाकर, इंदु 

3) चवड - रास, ढीग, चळत

4) चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई 

5) चढण - चढ, चढाव, चढाई 

6) झुणका - बेसन, पिठले,  

7) झुंज - टक्कर, संघर्ष, लढा

8) झाड - वृक्ष, तरू, दुमु, पादप 

9) जल - जीवन,  तोय, उदक, पाणी, नीर

10) जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक 

समानार्थी शब्द मराठी 100

11) चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष, 

12) चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, वासुदेव, कृष्ण, शेषशायी

13) चाल - चढाई, रीत, हला

14) छाया - सावली, प्रतिबिंब, छटा,

15) छाप - ठसा

16) छळ - ठकवणे, जाच, लुबाडणूक

17) छडा - शोध, तपास

18) जतावणी - सूचना, इशारा, ताकीद

19) जन्म - उत्पत्ती, जनन, आयुष्य

20) कटक - सैन्य

समानार्थी शब्द मराठी  Synonyms Marathi

21) रंक - गरीब

22) अनल - विस्तव, निखारा,अग्नी,अंगार,पावक, वन्ही,आग्न, आगीन, कृशान, शिखी, जातवेद, हुताशन, 

23) आठवण - स्मरण, स्मृती

24) आनंद - तोष,प्रमोद,मोद, हर्ष,संतोष,आनंदन,उल्हास,

25) आहार - जेवण, भोजन, जेमन

26) आरसा - दर्पण, मुकुर,आदर्श

27) उंट- उष्टर, उष्ट्र 

28) ऊन - लोकर, ऊर्ण, 

29) एकी - एकलाधी,एकवळा, एकवाक्यता,ऐक्य,एकमेळ, एकत्व,एकजथा, एकजती,एकमती,एकचार,एकोपा, एकता

30) इंद्र - नाकेश, देवेंद्र, शक्र, वासव, पुरंदर,वज्रपाणी,सुरेंद्र,

समानार्थी शब्द 50 मराठी

31) इच्छा - आर्जू, आस, अपेक्षा, आकांशा, आशा, वासना, मनीषा, लिप्सा, स्पृहा, 

32) अरण्य - कानन, वन, रान, अटवी, विपिन

33) अभ्यास - व्यासंग, सराव, परिपाठ

34) अभिनय - हावभाव, अंगविक्षेप

35) नदी - सरिता, कल्या, तरंगिनी, तटिनी, जलवाहिनी 

36) नवरा - भ्रतार, पती, धव, कांत, दादला, अंबुला, कवेश

37) धन - संपत्ती, द्रव्य, संपदा, दौलत, 

38) देऊळ - देवालय, मंदिर, राऊळ

39) दैत्य - राक्षस, दानव, असुर

40) देह - शरीर, तनू, वपू, काया, तन

समानार्थी शब्द लिहा

41) देव - विबुध, सूर, ईश्वर, अमर, निर्जर, त्रिदश

42) दरिद्री - निर्धन, खणखणपाळ,खंख, खंकळपाळ, 

43) तलाव - तटाक, तडाग, सारस, कासार

44) डौल - दिमाख, ऐट

45) ज्ञाता - सुज्ञ, शहाणा, जाणणारा

46) क्षेम - कल्याण, हित

47) सोने - हेम, हिरण्य, कांचन, सुवर्ण, कनक

48) हत्ती - गज, सारंग, कुंजर, नाग, पीलू, करी, 

49) हरिण - मृग, कुरंग, सारंग

50) हात - हस्त, कर, पाणि, बाहू, भुज

 समानार्थी शब्द मराठी मध्ये pdf

51) हुशार - चतुर,  चलाख, तरबेज, कलमताराश, कसबी

52) होडी - नाव, नौका

53) हृदय -अंतःकरण, अंतर

54) स्त्री - महिला, ललना, अबला, वनिता, रमणी, अंगना

55) बाण - तीर, शर, सायक, इषु

56) बाग - बगीचा, वाटिका, उद्यान, उपवन

57) बळ - ताकद, सामर्थ्य, शक्ती, जोर

58) फूल - पुष्प, सुमन, कुसुम, सुम, आरल

59) प्रेम - प्रीती, लोभ, अनुराग, अनुरक्ती

60) प्रसिद्ध - प्रख्यात, ख्यातनाम, नामांकित, विख्यात

Synonyms Words In Marathi

61) प्रबंध - व्यवस्था, तजवीज

62) प्रघात - चाल, पद्घत, रीत

63) पोपट - राघू, शुक, रावा

64) पृथ्वी - मेदिनी, क्षिती, धरणी, धरती, वसुंधरा, धरित्री, भू, भूमी, धरा, वसुधा, क्षमा, मही, उरवी, कुंभिनी, अवनी, 

65) पुरुष - मनुष्य, नर, मर्द

66) पूजा - अर्चा, अर्चन, सेवा, उपासना

67) कासव - कच्छ, कूर्म, कमठ, कमट, कच्छप

68) काळजी - फिकीर, चिंता, आस्था, कळकळ

69) क्रीडा - खेळ,मौज, क्रिडन, विलास, लीला, विहार

70) किरण - अंशू, कर, रश्मी, मयूख

 Synonyms In Marathi

71) करार - वाचन, ठराव, बोली, निश्चय, कबुली

72) ऋषी - साधू, मुनी, तापस, तपस्वी

73) कुरूप - बेढब, अरुप, विद्रूप, 

74) खच - ढीग, थर, रास

75) खजिना - तिजोरी, भांडार, कोश, द्रव्यनिधी, 

76) गरज - जरुरी, आवश्यकता, निकड

77) गर्दी - दाटी, खच

78) घास - ग्रास, कवळ

79) चांदणे - ज्योत्स्ना, कौमुदी, चंद्रिका

80) जमीन - भूमी, भई, भू

 What is synonyms called in Marathi?

Ans - synonyms म्हणजे समान किंवा समान अर्थ असलेले शब्द ,

81) घर - सदन, भवन, गृह, आलय, गृह, गेह, निकेतन, निवास, धाम, भुवन, आगर

82) बेडूक - भेक, मंडूक,

83) बिकट - कठीण, अवघड

84) भांडण - तंटा, कलह, झगडा

85) भुंगा - अली, भ्रमर, मधुप, मिलिंद, मधुकर, भृंग

86) महा - मोठा, महान, थोर

87) माणूस - मानव, मनुष्य, मनुज

88) मासा - मीन, मत्स्य

89) मित्र - स्नेही, दोस्त, सखा 

90) शेष - वासुकी, अनंत

 What is 10 called in Marathi?

Ans -१० दहा

91) सकल - सर्व, समस्त, अखिल, निखिल

92) संघर्ष - कलह, टक्कर

93) संसर्ग - संबंध, सहवास, संपर्क

94) वानर - मर्कट, कपी, शाखामृग

95) विहार - क्रीडा, सहल, खेळणे

96) रागीट - संतापी, कोपी, कोपिष्ट

97) लोखंड - आय, आयस

98) वल्लरी - वेल, लतीका

99) वस्त्र - अंबर, पट, कपडे, वसन

100) सह्याद्री - सह्य पर्वत, सह्याचल, सह्यगिरी

101) सीमा - मर्यादा, हद्द

102) सिंह - केसरी, शार्दूल, मृगेंद्र, पंचानन, मृगराज,वनराज

103) सुरुवात - आदि, प्रारंभ, आरंभ

104) सेनापती - सेनानी, सेनानायक

105) स्वार्थी - अलगर्जी, मतलबी

106) कपाळ - निढल, ललाट, कपोल, अलिक, भाल

107) करामत - चमत्कार, अद्भुत गोष्टी, कर्तृत्व, नवल, कौशल्य

108) कस - जोर, दम, सामर्थ्य, 

109) प्रवीण - निपुण, हुशार, पटू, कुशल

110) प्रासाद - मंदिर, महाल, वाडा

 1000+ पेक्षा जास्त समानार्थी शब्द मराठी

111) प्रसिद्धी - ख्याती, कीर्ती, गाजावाजा

112) पिता - जनक

113) ब्राम्हण - द्विज, विप्र

114) भरभराट - उत्कर्ष, चलती, समृद्धी

115) भ्राता - सहोदर

116) ब्रह्मदेव - चतुरानन, ब्रह्मा, विरंची, प्रजापती 

117) भांडखोर - कलाझंगडी, कलांट, कलागत्या, कलभड 

118) रस्ता - मार्ग, पथ, वाट 

119) मिश्रण - अमेद, अमेज

120) मुलगा - सूत, पुत्र, नंदन, तनुज

 Samanarthi Shabd PDF In Marathi

121) मुलगी - आत्मजा, कन्या, दुहिता, सूता, तनया, नंदिनी

122) सूर्य - रवी, भास्कर, आदित्य, मित्र, भानू, अर्क, सविता, दिवाकर, प्रभाकर, अंबरीष, दिनकर, अर्क, 

123) सुवासिनी - सौभाग्यवती, ऐहेव, अहिवा, 

124) संहार - उच्छेद, विध्वंस

125) समुद्र - सागर, सिंधू, अर्णव, अंबुधी, पयोधी, रत्नाकर, अबधी, अंबोधी, वारिराशी, अंबुनिधी, जलधी, 

126) संशय - कलप, विकल्प, शंका, कलाफ, अंदेशा, कश्मल, कींतु 

127) कोकिळ - कोईल, कोयल, पिक, कोगूळ

128) काळोख - अंधार, तिमिर

129) खग - पक्षी, विहंग, द्विज, अंडज

130) चंद्र - शशी, इंदू, विधू, सोम, निशानाथ, हिमांशू, सुधांशू, सुधाकर, शशांक, नक्षत्रेश, शशधर, कलनिधी

131) नोकर - सेवक, चाकर, आर्यिक, उलिंग, दास

132) पराक्रम - शौर्य,विक्रम, प्रताप, बहादूरी

133) पर्वत - गिरी, अचल, नग, शैल 

134) पान - पर्ण, पत्र, दल, पल्लव

135) पुढारी - नेता, नायक, अग्रणी

135) शेतकरी - कृषिक

136) शत्रू - अरी, रिपू, दुष्मन, वैरी

137) वीज - तडित, बिजली, विद्युत, सौदामिनी, चपला

138) वारा - पवन, अनिल, मरूत, समीर, वात, वायू, व्यान

139) राजा - भूप, भूपती, नृप, नरेंद्र, प्रजापती, पृथ्वीपती, राय, लोकपाल, भूपाल

140) रात्र - रजनी, यामिनी, निशा, 

141) राग - रोष, संताप, त्वेष, क्रोध

142) क्त - रुधिर, असूत, असूद, असू

143) पाणी - जल, अंबू, पय, नीर, सलील, अंभ

144) धूर्त - अरकाट, लबाड, कावेबाज, कसबाती

145) धनुष्य - चाप, धनू, कोदंड, तिरकामठा

146) दूध - दुग्ध, पय, क्षीर

147) दिवस - वार, दिन

148) दशकोटी - अर्बुद, अर्व, अर्बुज

149) तारुण्य - यौवन, जवानी, ज्वानी

150) तलवार - खग, समशेर

151) झाड - वृक्ष

  

  • FAQ - समानार्थी शब्द प्रश्न आणि उत्तरे 

1) समानार्थी शब्द म्हणजे काय ?                                                         उत्तर - मित्रांनो एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.

2) हेम म्हणजे काय ?                                                                            उत्तर - हेम ह्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ रक्त यावरून हा शब्द तयार झाला आहे. 

3) मदत का समानार्थी शब्द in marathi ?                    उत्तर - आश्रय देणारा.                                                                                        
4) आई चा समानार्थी शब्द काय आहे ?
उत्तर - आई या शब्दाचा समानार्थी शब्द माता,जननी,माऊली,मातोश्री हे आहे.
5) भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ?
 उत्तर - भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द भ्रमर, अली, मधूप, मिलिंद, मधुकर, भृंग आहे.
  
6) समानार्थी शब्द ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ?
  उत्तर -समानार्थी शब्द ला इंग्लिश मध्ये Synonyms Words असे म्हणतात.
7) नदी का समानार्थी शब्द मराठी ?
उत्तर - तटिनी, सरिता हे शब्द नदी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
8) समुद्र का समानार्थी शब्द मराठी ?
 उत्तर - सागर दर्या अर्णव उदकराशि उदधि जलधि.
9) सिमिलर वर्ड म्हणजे काय ?
उत्तर - सिमिलर वर्ड म्हणजे ज्या शब्दांचा अर्थ समान किंवा एकसारखा असतो. तसेच त्या शब्दांच्या अर्थात समानता असते.


मित्रांनो अशा प्रकारे आपण 150+ मराठी समानार्थी शब्द 

Marathi synonyms words वाचले आहे. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आमचे बाकीचे लेख वाचा  
























Comments

Popular posts from this blog

Gk Questions In Marathi | सामान्य ज्ञान प्रश्न मराठी

GK Questions In Marathi   : नमस्कार मित्रांनो आज आपण सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त असे सामान्य ज्ञान प्रश्नसंच बघणार आहोत. मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करत असाल तर 'सामान्य ज्ञान मराठी' हा विषय अतिशय महत्वाचा विषय आहे. म्हणून आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी ( GK questions in marathi ) वाचणार आहोत. तसेच सध्या पुणे महानगर पालिका ( PMC recruitment )  व पिंपरी चिंचवड महानगरपालिका ( pcmc recruitment) यांच्या परीक्षा चालू आहे. ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला ' gk marathi ' हा विषय नक्की असतो. ह्या विषया मधे तुम्हाला चांगले मार्क्स मिळावे म्हणून मी महत्वाचे प्रश्न घेतले आहे. Gk Questions In Marathi | सामान्य ज्ञान प्रश्न मराठी तसेच ' मराठी सामान्य ज्ञान '  व  ' प्रश्न उत्तरे मराठी ' म्हणजेच '  महाराष्ट्रातील व भारतातील सामान्य ज्ञान ' तुम्हाला जिल्हा परिषद भरती यासाठी प्रश्न उत्तरे नक्की विचारतात. तुम्ही जर आरोग्य सेवक ची तयारी करत असाल तर तुम्ही 'marathi gk' ह्या विषयाची तयारी करून पैकीच्य...

50+ मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 50+ Marathi Amazing Interesting Facts

  interesting facts in marathi नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुमचे स्वागत आहे . मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाचनाची अत्यंत आवड असते. अगदी आपल्या वाचनाची सुरवात सकाळी सकाळी वर्तमानपत्र ने नक्कीच होत असते. वाचनाने नक्कीच आपल्याला फायदा होत असतो . आपल्याला दररोज नवीन काहीतरी जाणून घ्यायला खूप आवडते म्हणून ही पोस्ट तुमच्यासाठी आहे.  (Marathi Rochak Tathya) आजच्या पोस्ट मध्ये मराठी रोचक तथ्य वाचणार आहोत. आजच्या या पोस्ट मध्ये आपण  (50 मराठी रोचक तथ्य वाचणार आहोत)  मराठी रोचक तथ्य 50+ मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य : चला तर मग वाचायला सुरुवात करूया 50+ मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 50+ Marathi Amazing Interesting Facts 1) जगातील शाकाहारी लोकांचे सर्वात जास्त प्रमाण भारत देशात आहे. 2) हमिंगबर्ड हा एक असा पक्षी आहे जो मागील बाजूने उडू शकतो. 3) ऑक्टोपस ला तीन हृदय असतात. 4) आपल्या ओठांना कधीच घाम येत नाही 5) घोडा हा प्राणी उभा राहून झोपू शकतो. 6) सगळ्यात मोठे अंडे कोण देते बर...... मित्रांनो आपण कोंबडीचे अंडे पाहतो ते आकाराने लहान असते. पण तुम्हाला माहीत आहे का सर्वात मोठे ...

General knowledge Marathi | सामान्य ज्ञान मराठी

  General knowledge Marathi : मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षेला वारंवार विचारले जाणारे सामान्य ज्ञान मराठी( gk questions in marathi )  या विषयावर आधारित महत्वाचे 100 प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न मागे झालेल्या सरळसेवा भरती, आरोग्य विभाग भरती, पोलीस भरती , जिल्हा परिषद भरती ह्या परीक्षांना आलेले आहेत.   सामान्य ज्ञान मराठी  | General knowledge Marathi Gk  ( जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी, महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी, महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf, जनरल नॉलेज मराठी प्रश्न, मराठी जनरल नॉलेज, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे, मराठी प्रश्न उत्तरे, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी , सामान्य ज्ञान प्रश्न, gk questions in marathi, general knowledge questions and answers in marathi for mpsc, gk questions in marathi with answers, सामान्य ज्ञान मराठी,      Gk Marathi          General Knowledge in Marathi 1) असा कोणता पदार्थ आहे जो पाण्यात विरघळत नाही ? उत्तर - रांगोळी. 2) भारतीय संगीताचा पाया असे खालील पैकी कश...

शब्दसमूहाबद्दल एक शब्द | One Word Substitution In Marathi

अनेक शब्दांबद्दल एक शब्द मराठी (One word about many words in marathi) : नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या पोस्ट मध्ये अनेक शब्दांबद्दल एक शब्द मराठी (One word about many words in marathi) बघणार आहोत. म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये ह्या शब्दांना खूप महत्वाचे स्थान आहे. हे '(अनेक शब्दांबद्दल एक शब्द मराठी)' हा मराठी व्याकरणातला अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा, mpsc, upsc, जिल्हा परिषद भरती, पोलीस भरती, म्हाडा भरती, शिपाई, परिचर , यांसारख्या सरळसेवा भरती चा अभ्यास करत असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी महत्वाची आहे.  पोलीस भरती सामान्य ज्ञान मराठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द मराठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द  One Word Substitution In Marathi तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे सर्व विद्यार्थ्यांनी  '  मराठी व्याकरण ' हा विषय चांगला अभ्यास केला तर  तुम्हाला नक्कीच फायदा होईल. येणाऱ्या आगामी  पोलीस भरती तसेच तलाठी भरती प्रश्नसंच  साठी हे प्रश्न खूप महत्वाचे आहे. अनेक शब्दांबद्दल एक शब्द मराठी  (One word about many words in marathi) दुसऱ्याच्या...

छोटे सुविचार मराठी | Small Quotes Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण motivational सुविचार वाचणार आहोत. छोटे सुविचार मराठी Small Quotes Marathi छोटे सुविचार मराठी marathi suvichar chote : 1 ) तुम्हाला जर यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही नम्र राहिले पाहिजे. 2) डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही,      व भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाही. 3) माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात      एक म्हणजे वाचलेली पुस्तके,     आणि दुसरी भेटलेली माणसं. 4) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा. 5) विजेते जबाबदारी घेतात. अपयशी इतरांना दोष देतात -    ब्रिट हमी. 6) आजचे विज्ञान उद्याचे तंत्रज्ञान आहे - एडवर्ड टेलर. 7) जो मनाला जिंकतो, तो जगलाही जिंकू शकतो. 8) जेव्हा मन प्रसन्न असते , तेव्हा बुद्धी स्थिर असते. 9) कठीण काळात सतत स्वतःला सांगा      शर्यत अजून संपलेली नाही,     कारण मी अजून जिंकलेलो नाही. 10) जिंकण्याची मजा तेव्हाच येते,       जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. धन्यवाद.

Hotel Names : Hotel Name Ideas For Your Buisiness

  When starting a hotel business, choosing the right name can have a significant impact on its long-term success. A great hotel name should create a memorable first impression, reflect the brand identity, and appeal to the target audience. However, it is not an easy thing, many factors are important when starting a hotel business. Such as naming trends, attractiveness of hotels and domain availability.  Hotel Names Hotel Name Ideas For Your Buisiness In this article , we've worked through everything from understanding your brand identity and audience to brainstorming and research. You will surely love to evaluate and test your shortlisted names. And let's explore the basics of naming a hotel business, until making your final choice. Food taste is a very important factor when starting a hotel business . A hotel's name is important to stay ahead of the competition and thrive in the ever-changing hospitality and hotel industry. While choosing a name, the name should be catchy...