Zapuk Zupuk Lyrics Song Marathi
मी बोलताना गोलिगत ,
झापुक झुपूक, झापुक झुपूक, झापुक झुपूक,
मी फोडताना गोलीगत,
झापुक झुपूक, झापुक झुपूक, झापुक झुपूक
मी फाडतो लय गोलीगत
झापुक झुपूक, झापुक झुपूक, झापुक झुपूक
मी गोल गोल गोलिगत
झापुक झुपूक, झापुक झुपूक, झापुक झुपूक
आधी बोल्ले मला,
मग पहिली कला
मी केला कल्ला
झापुक झुपूक, झापुक झुपूक,
झापुक झुपूक, झापुक झुपूक
मी बोलताना गोलिगत,
झापुक झुपूक, झापुक झुपूक, झापुक झुपूक
मी फोडताना गोलीगत,
झापुक झुपूक, झापुक झुपूक, झापुक झुपूक
मी फाडतो लय गोलीगत
झापुक झुपूक, झापुक झुपूक, झापुक झुपूक
मी गोल गोल गोलिगात
झापुक झुपूक, झापुक झुपूक, झापुक झुपूक
आलो गोलिगत आम्ही हित
झापुक झुपूक
तुम्ही राडे बघा आता मग
झापुक झुपूक
आम्ही करतो लय खळबळ
झापुक झुपूक, झापुक झुपूक, झापुक झुपूक
आम्ही करतो लय धडपड
झापुक झुपूक
तुला होती का रे जळ जळ
झापुक झुपूक
आणि होते मग गडबड
झापुक झुपूक, झापुक झुपूक, झापुक झुपूक
ये लेका चा साईड दे,
नाही तर तोडून टाकेन सगळे मी कायदे ,
माझी दहशत तुला नाय माहितीये,
मी गार करतो एकच फाईटीत ,
तुझी नाय लायकी, तू ये भामटा,
तुला दाखवतो माझी मी क्षमता ,
एका बुक्कित टेंगूळ धिला गोलीगात शॉट,
म्हणून फिदा झाली माझ्यावर जनता,
नको करू माझ्यासोबत तू धंदा ,
कारण वाजतोय माझाच दणका,
अरे जिथं तिथं,
घाला सुट बीट
जाळा भुतबीत
नाय बघत रीतभात,
मला कोण नाय रोकत
कोण नाय टोकत
रानावनात फिरतो मी एकटा,
माझी आईमारी माता , सांगतो मी तिची कथा,
तुम्ही कशाला मग मला खाली लेखता,
तुम्ही कशाला मग मला खाली खेचता,
नका करू तुम्ही माझ्यासोबत चेष्टा,
मी वाजतोय मराठी,
गाजतय मराठी,
पेटलाय मराठी चा डंका
झापुक झुपूक, झापुक झुपूक,
झापुक झुपूक, झापुक झुपूक
मी बोलताना गोलिगत,
झापुक झुपूक, झापुक झुपूक, झापुक झुपूक
मी फोडताना गोलीगत,
झापुक झुपूक, झापुक झुपूक, झापुक झुपूक
मी फाडतो लय गोलीगत
झापुक झुपूक, झापुक झुपूक, झापुक झुपूक
मी गोल गोल गोलिगत
झापुक झुपूक, झापुक झुपूक, झापुक झुपूक
आलो गोलिगत आम्ही हित
झापुक झुपूक
तुम्ही राडे बघा आता मग
झापुक झुपूक
आम्ही करतो लय खळबळ
झापुक झुपूक, झापुक झुपूक, झापुक झुपूक
आम्ही करतो लय धडपड
झापुक झुपूक
तुला होती का रे जळ जळ
झापुक झुपूक
आणि होते मग गडबड
झापुक झुपूक, झापुक झुपूक, झापुक झुपूक
__________________________________________________
Song Credits
Singer: @patya_the_doc
Music Composer: @kratexmusic , Kratex
Lyricist: Pratik Sanjay Borkar
Music Production: @kratexmusic
Chorus: @patya_the_doc & @kratexmusic
Track Mixed & Mastered by Ajinkya Dhapare @TheSonicStation Mumbai.
Assistant to Ajinkya - Virat Bhushetty