Gk Questions In Marathi | सामान्य ज्ञान प्रश्न मराठी

 

Gk Questions In Marathi  सामान्य ज्ञान प्रश्न मराठी


GK Questions In Marathi : नमस्कार मित्रांनो आज आपण सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त असे सामान्य ज्ञान प्रश्नसंच बघणार आहोत. मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करत असाल तर 'सामान्य ज्ञान मराठी' हा विषय अतिशय महत्वाचा विषय आहे. म्हणून आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (GK questions in marathi ) वाचणार आहोत. तसेच सध्या पुणे महानगर पालिका ( PMC recruitment )  व पिंपरी चिंचवड महानगरपालिका ( pcmc recruitment) यांच्या परीक्षा चालू आहे. ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला ' gk marathi ' हा विषय नक्की असतो. ह्या विषया मधे तुम्हाला चांगले मार्क्स मिळावे म्हणून मी महत्वाचे प्रश्न घेतले आहे.

Gk Marathi 

तसेच ' मराठी सामान्य ज्ञान '  व  ' प्रश्न उत्तरे मराठी ' म्हणजेच '  महाराष्ट्रातील व भारतातील सामान्य ज्ञान ' तुम्हाला जिल्हा परिषद भरती यासाठी प्रश्न उत्तरे नक्की विचारतात.

तुम्ही जर आरोग्य सेवक ची तयारी करत असाल तर तुम्ही 'marathi gk' ह्या विषयाची तयारी करून पैकीच्या पैकी मार्क्स मिळवावे.


जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी 


1) समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते ? 
उत्तर - जांब.


2) भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर - डॉ. राजेंद्र प्रसाद.


3) भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम चे रचनाकार कोण ?
उत्तर - बंकीमचंद्र चॅटर्जी.


4) उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे ?
उत्तर- शेळी.


5) महाभारत काव्य ग्रंथाचे लेखक कोण आहे ?
उत्तर - व्यासमुनी.


6) 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली ?
उत्तर - हिंगोली व गोंदिया.


7) महत्वाच्या निगेटिव्ह जतन करण्यासाठी काय काळजी घ्यावी ?
उत्तर - पेपर च्या पाकिटात ठेवावी.


8) लॅबमध्ये ज्या मशिनद्वारे फोटो प्रिंट तयार होते, त्या मशीन ला काय म्हणतात ?
उत्तर - प्रिंटर.


9) गोदावरी नदीचा उगम कोठे होतो ? 
उत्तर - त्र्यंबकेश्वर.


10) कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - सातारा.

Marathi Gk



11) मराठवाड्यात एकूण जिल्ह्यांची संख्या किती ?
उत्तर - 8.


12) गोदावरी नदीवर कोणते धरण आहे ?
उत्तर - जायकवाडी.


13) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - बुलढाणा.


14) केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?
उत्तर - जळगाव.


15) वेरूळ व अजिंठा लेणी कोणता जिल्ह्यात आहे ?
उत्तर - औरंगाबाद.

 
16) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे ?
उत्तर - डॉ . राजेंद्र प्रसाद.


17) जगातील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर - नाईल.


18) नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
उत्तर - गोदावरी.


19) श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - नांदेड.


20) वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते ?
उत्तर - वर्धा.

General Knowledge in Marathi



21) शक्तीस्थळ हे कोणत्या भारतीय नेत्याचे समाधीस्थळ आहे?
उत्तर - इंदिरा गांधी.


22) सामाजिक न्यायदिन कोणत्या दिवशी साजरा करतात ?
उत्तर - 26 जून.


23) गोलपीठा काव्यासंग्रहाचे कवी कोण आहे ?
उत्तर - नामदेव ढसाळ.


24) मराठवाडा कृषी विद्यापीठाला नुकतेच कुणाचे नाव देण्यात आले आहे ?
उत्तर - वसंतराव नाईक.


25) विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - यवतमाळ.


General knowledge questions in Marathi



26) मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - 27 फेब्रुवारी.


27) महाराष्ट्रात कृषी दिन कोणाच्या जयंती दिनी साजरा केला जातो ?
उत्तर - वसंतराव नाईक.


28) प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प कुठे आहे ?
उत्तर - हेमलकसा.


29) विदर्भात कृषी विद्यापीठ कुठे आहे ?
उत्तर - अकोला.


30) राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो ?
उत्तर - उपराष्ट्रपती.
 

31) नीलकंठ हे शिखर कोणत्या पर्वतरांगांमध्ये आहे ?
उत्तर - कुयाऊं हिमालय.


32) तामिळनाडू किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो ?
उत्तर - कोरोमांडल.


33) भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारा प्रदेश कोणता ? 
उत्तर - केरळ.



जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी 


34) खंबात काय आहे ?
उत्तर - आखत 


35) वीर धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर - नीरा.


36) विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो ?
उत्तर - स्नायूऊर्जा.


महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्री यादी


37) पृथ्वीपासून किती अंतरापर्यंत वातावरण आढळते ?
उत्तर - 50 की. मी. 


38) नायलॉन व रेयॉन हे कापड कोणत्या पदार्थापासून बनते ?
उत्तर - वनस्पतीजन्य.


39) आपल्या शरीरातील अन्नमार्गाची लांबी सुमारे किती असते?
उत्तर - 9 मी.


40) सातपुडा पर्वतात कोणती खिंड आहे ?
उत्तर - बऱ्हाणपूर.


41) ब्रेल लिपीत अक्षरांसाठी जास्तीत जास्त किती टिंबाचा उपयोग केलेला आहे ?
उत्तर - सहा.


42) शिवजीराजांकडे कोणती जहागिरी नव्हती ?
उत्तर - वाई.


43) भोरप्या डोंगरावर शिवरायांनी कोणता किल्ला बांधला ?
उत्तर - प्रतापगड.


44) संत रामदासांनी लोकांना कशाची उपासना करण्यास शिकवली ?
उत्तर - भक्तीची.



45) विजापूरच्या आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला होता ?
उत्तर - सरलष्कर.


46) जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात ?
उत्तर - नाथसगर.


47) आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली ?
उत्तर - रासबिहारी बोस.


48) गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - महात्मा फुले.


 छोटे सुविचार मराठी

Marathi gk


49) पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो ?
उत्तर - उपविभागीय अधिकारी.


50) आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर - वाशिंग्टन.


51) स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते ?
उत्तर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.


52) गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहला ?
उत्तर - लोकमान्य टिळक.


53) सर्वात जास्त साखर कारखाने असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ? 
उत्तर - अहमदनगर



पोलीस भरती, म्हाडा भरती, midc भरती, आरोग्य विभाग भरती जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (mhada bharti gk GK questions in marathi)

GK Questions In Marathi


54) 'महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे' चे (MIDC) मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?
उत्तर - मुंबई.


55) महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणते ?
उत्तर - गोंदिया , गडचिरोली.


56) महाराष्ट्र एक्स्प्रेस कोठून कोठे धावते ?
उत्तर - कोल्हापूर - गोंदिया 


57) नंदुरबार जिल्ह्यातील 'तोरणमाळ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसले आहे ?
उत्तर - सातपुडा.


58) 'निळवंडे' धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - अहमदनगर.


59) 'म्हैस या प्राण्यास पुढीलपैकी कोणती संज्ञा दिली जाते ?
उत्तर - आशियाई प्राणी.


60) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ? 
उत्तर - 1 मे, 1960.
 


61) द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली ?
उत्तर - 1 नोव्हेंबर 1956.


62) महाराष्ट्र राज्याचे एकुण क्षेत्रफळ किती आहे ?
उत्तर - 3,07,713 चौ. कि. मी. इतके आहे. 


63) महाराष्ट्र राज्याचा पूर्व - पश्चिम विस्तार सुमारे किती कि. मी. आहे ?
उत्तर - 800 कि. मी. इतके आहे.


64) महाराष्ट्र राज्याचा दक्षिण - उत्तर विस्तार सुमारे किती कि. मी. आहे ?
उत्तर - 700 कि. मी. इतका आहे.

marathi gk question



65) महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहे ?
उत्तर - सहा. 


66) महाराष्ट्र राज्यास सुमारे किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ? 
उत्तर - सुमारे 720 किलोमीटर.


67) महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे ?
उत्तर - शेकरू.

prashn in marathi 

68) चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर - वारणा नदी.


69) महाराष्ट्रात समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव काय ?
उत्तर - सुंद्री वनस्पती.


70) कोकणात कोणती वने आढळतात ?
उत्तर - उष्ण कटिबंधीय सदाहरित.


71) सह्याद्री हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे ?
उत्तर - अवशिष्ट.


स्वामी विवेकानंद सुविचार 


72) कोकणात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आहे ?
उत्तर - समांतर.


73) रंकाळा तलाव कोठे आहे ?
उत्तर - कोल्हापूर 


74) पेंच नदीवरील तोतलाडोह जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते ?
उत्तर - मेघदूत जलाशय.


general knowledge in marathi 


75) भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते ?
उत्तर - मुंबई.


76) रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर - कर्जत.


77) हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा   कोणता ?
उत्तर - सांगली.


78) महाराष्ट्रात हत्ती संशोधन केंद्र कोठे आहे ? 
उत्तर - वर्धा


79) समुद्राची खोली कोणत्या परिमाणात मोजतात ?
उत्तर - fadam. 


80) पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो ?
उत्तर - लोह.

मराठी सुविचार

81) बांबू म्हणजे एक प्रकारचे आहे ?
उत्तर - गवत.
 
 
83) मीनांबकम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
उत्तर - चेन्नई.


सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे (GK questions in marathi)


84) तागाच्या उत्पादनात भारतात कोणते राज्य प्रथम क्रमांवर आहे ?
उत्तर - पश्चिम बंगाल.


85) भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण कोणते ?
उत्तर - गंगानगर  ( राजस्थान )


86) तेलंगणा प्रदेशात दगडी कोळशाच्या खाणी कोठे आहे ?
उत्तर - सिंगारेनी.


87) कोणत्या प्राण्याला 'वाळवंटातील जहाज' म्हणतात ?
उत्तर - उंट.


88) महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची संख्या किती आहे ?
उत्तर - 288.


89) पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला भारताचा मिसाईल मॅन असे म्हंटले जाते ?
उत्तर -डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम.


90) जांभा खडक कोणत्या जिल्ह्यात सापडतो ?
उत्तर -रत्नागिरी.


91) मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.


92) तांब्याच्या पत्र्यावर कोरलेलं लेख म्हणजे काय असते ?
उत्तर -ताम्रपट.


93) होमो सेपियन म्हणजे काय ?
उत्तर - बुद्धिमान माणूस.


94) हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर वसली आहे ?
उत्तर - रावी नदी.


95) आयुर्वेदाची माहिती कोणत्या वेदात आहे ?
उत्तर - अथर्ववेद.


96) वि. वा. शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?
उत्तर - कुसुमाग्रज.


97) जनगणना दर किती वर्षांनी केली जाते ?
उत्तर - 10 वर्षांनी.


98) लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?
उत्तर - दुसरा क्रमांक.


99) भारतीय दुधक्रांतीचे जनक कोण आहेत ?
उत्तर - डॉ. वर्गीस कुरियन.

100) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी   झाली ?
उत्तर - 1994 साली.
 
101) तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे ?
उत्तर - तिरंदाजी हा भूतानचा राष्ट्रीय खेळ आहे.

101) जगातील सर्वात जुने शहर कोणते ?
उत्तर - दमास्कस हे जगातील 11000 वर्षे जुने शहर आहे.

102)  जगातील पहिला मानव कोणत्या देशात जन्माला आला ?
उत्तर - जगातील पहिला मानव आफ्रिकेत जन्माला आला.

103) महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण ?
उत्तर - सावित्रीबाई फुले

104) महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ? 
उत्तर - महाराष्ट्र एक्सप्रेस

105) महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?
उत्तर - गोदावरी

106) महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता ?
उत्तर - नागपूर

107) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ? 
उत्तर - वड

108) भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ?
उत्तर - मुंबई
 
 
 



Summary in marathi  ( सारांश मराठी ) :

तर मित्रांनो आजच्या या महत्वपूर्ण पोस्ट मध्ये आपण सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे मराठी  (GK questions in marathi) हि माहिती जाणून घेतली. मराठी Gk हि माहिती तुम्हाला कशी वाटली ते मक्की सांगा व आपल्या मित्रांना हि माहिती नक्की SHARE करा. 


आपण ऐकून GENERAL KNOWLEDGE MARATHI 100 प्रश्नांची तयारी केली आहे. 


FAQ- 

१) पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो 

उत्तर  - उपविभागीय अधिकारी.

2) कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हणतात 

उत्तर  - उंट .


( परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात )





धन्यवाद

Best of luck


आमच्या इतरही पोस्ट वाचायला तुम्हाला नक्की आवडेल ----))))

11) 1960 पासून ते आजपर्यंत सर्व माननीय मुख्यमंत्र्यांची कारकीर्द व कार्यकाळ | List of all chief minister of maharashtra