interesting facts in marathi
(Marathi Rochak Tathya) आजच्या पोस्ट मध्ये मराठी रोचक तथ्य वाचणार आहोत. आजच्या या पोस्ट मध्ये आपण
(50 मराठी रोचक तथ्य वाचणार आहोत)
मराठी रोचक तथ्य |
50+ मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य : चला तर मग वाचायला सुरुवात करूया
50+ मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 50+ Marathi Amazing Interesting Facts
1) जगातील शाकाहारी लोकांचे सर्वात जास्त प्रमाण भारत देशात आहे.
2) हमिंगबर्ड हा एक असा पक्षी आहे जो मागील बाजूने उडू शकतो.
3) ऑक्टोपस ला तीन हृदय असतात.
4) आपल्या ओठांना कधीच घाम येत नाही
5) घोडा हा प्राणी उभा राहून झोपू शकतो.
6) सगळ्यात मोठे अंडे कोण देते बर...... मित्रांनो आपण कोंबडीचे अंडे पाहतो ते आकाराने लहान असते. पण तुम्हाला माहीत आहे का सर्वात मोठे अंडे कोण देते, सर्वात मोठे अंडे शहामृग हा पक्षी देतो. ह्या अंड्याचे आकारमान कमीतकमी 18 सेमी. असते.
7) एक मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये साधारणपणे तब्बल 35 टन अन्न खातो.
8) नॅशनल sleep foundation च्या सर्वे नुसार प्रत्येक व्यक्ती सरासरी रात्री 4 ते 6 वेळा स्वप्न पाहते.
9) मानवी शरीरामध्ये सर्वात लहान हाड कानामध्ये असते. ते कानाच्या मध्य भागात असते. त्या लहान हाडाला staple किंवा स्टारप असे म्हणतात. हे हाड 2.8 मिलिमीटर लांबीचे असते.
10) ऑक्टोपस हा असा एकमेव प्राणी आहे की ज्याचे रक्त निळ्या रंगाचे असते.
20 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 20 Marathi Rochak Tathya
11) मित्रांनो आपण सर्व जण twitter वापरत असाल पण तुम्हाला माहिती आहे का की ट्विटर वर पहिले ट्विट कोणी केले, तर ट्विटर पहिले ट्विट Jack Dorsey यांनी केलं होतं.
12) ट्विटर चा वापर हा 35 पेक्षा जास्त भाषामध्ये केला जातो.
13) मित्रांनो आता आपण एखादी पोस्ट केली तर त्या पोस्ट ला hash टॅग नक्की जोडतो. ट्विटर पहिल्यांदा 2007 साली hashtags वापर केला गेला.
14) ट्विटर वर दररोज 400 milion पेक्षा अधिक ट्विट केले जाते.
Facts in marathi
15) ट्विटर भरपूर देशामध्ये वापरले जाते, परंतु चीनमध्ये ट्विटर वापरण्यास बंदी आहे.
16) जगात kuba आणि north कोरिया हे असे देश आहे की ह्या देशामध्ये कोका कोला या थंडपेयाची खरेदी किंवा विक्री होत नाही.
17) सफरचंद हे फळ पाण्यावर तरंगते, कारण त्या मध्ये 25% हवा असते.
18) आज आपण भरपूर प्रमाणात कॅशलेस सिस्टिम चा वापर करत आहोत. सर्वप्रथम कॅशलेस सिस्टीम चा वापर स्वीडन मध्ये सुरू झाला.
19) माणसाचे डोळे 1 मिनिटात 17 वेळा व एका दिवसात 14280 वेळा तर एका वर्षात 52 लाख वेळा उघडझाप करतात.
20) जेव्हा सुरवातीला मायक्रोवेव्ह चा शोध लागला तेव्हा त्यात सर्वात आधी पॉपकॉर्न शिजवले होते.
30 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 30 Marathi Rochak Tathya
21) मित्रांनो आज आपण मोबाईल ने भरपूर सेल्फी घेत असतो व आपले मनोरंजन करत असतो , पण तुम्हाला सांगायला पाहिजे की जगात सर्वात पहिली सेल्फी रॉबर्ट karnelius या व्यक्तीने 1839 मध्ये घेतली होती.
22) मराठी विकिपीडियाची सुरवात 1 मे 2003 रोजी झाली होती. 1 मे ह्या दिवशी महाराष्ट्र दिन असतो.
23) मित्रांनो आज आपण दररोज कोणाला ना कोणाला तरी कॉल करत असतो, 3 एप्रिल 1973 ला मोटोरोला कंपनी चे research मार्टिन कूपर यांनी पहिल्यांदा कॉल केला होता. तो कॉल त्यांनी डॉक्टर जोएल. एस. एंगल यांना केला होता. हा जगातील पहिला कॉल होता.
24) पृथ्वीवर सर्वात जास्त दिवस जगणारा प्राणी हा कासव आहे. कासव साधारणपणे 150 ते 200 वर्ष जगू शकते.
25) मित्रांनो ऐका सर्व्हेनुसार जगातील सर्वात सुशिक्षित देशाच्या यादीमध्ये कॅनडा देश पहिल्या क्रमांकावर आहे.
26) पृथ्वीवर सूर्यप्रकाश येण्यासाठी सुमारे किती वेळ लागतो?
- पृथ्वीवर सूर्यप्रकाश येण्यासाठी सुमारे 8 मिनिटे आणि 20 सेकंद लागतात.
27) जे लोक लवकर लाजतात ते लोक जास्त दयाळू आणि विश्वासू असतात.
28) काम करत असताना आपण स्वतःशी जर बोलत असलो तर आपले ध्यान भटकत नाही.
29) ऐक सिगरेट पिण्याने ऐका व्यक्तीचे वय हे अकरा मिनिटांनी कमी होते.
30) ऐक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जवळजवळ दहा लाख वेळा जांभई देतो.
40 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 40 Marathi Rochak Tathya
31) ऐका माणसाची त्वचा आपल्या संपूर्ण जीवनामध्ये 800 ते 900 वेळा बदलते.
32) जास्त जेवण केल्यानंतर माणसाला ऐकू येण्याची थोडी क्षमता कमी होते.
33) विकिपीडिया ला 50% पेक्षा जास्त ट्रॅफिक ही गूगल कडून येते. गूगल हे सर्च इंजिन आहे.
34) मायक्रोसॉफ्ट कंपनी ची सर्वात पहिली आणि सर्वात मोठी डील IBM कंपनी बरोबर 1980 साली 50,000 डॉलर ची झाली होती.
35) मित्रांनो तुम्ही जितके कमी बोलता तितकेच तुमच्या शब्दाला जास्त महत्व असते.
36) झुरळाचे रक्त पांढऱ्या रंगाचे असते.
37) तुम्हाला माहीत आहे का? मेणबत्ती लावण्यापूर्वी काही वेळ फ्रिज मध्ये ठेवल्यास ती जास्त काळ जळते.
38) अतिशय लोकप्रिय हिरो असलेल्या ब्रूस लीबद्दल अनेक गोष्टी लोकप्रिय आहेत. यातील काही सत्य आहेत, काही अतिशयोक्तीपूर्ण आहेत. पण ब्रुस ली एकाच हाताने अंगठा आणि एका बोटाच्या साहाय्याने पुश अप करू शकत होता हे खरे आहे.
39) विंचू ऑक्सिजनशिवाय 6 दिवसांपर्यंत जगू शकतात.
40) काळ्या चहामध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात. याशिवाय, असे काही पदार्थ आहेत, जे सिगारेट ओढल्याने फुफ्फुसांना होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देऊ शकतात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही धुम्रपान चालू ठेवण्याचे निमित्त बनवा. सिरगेटमुळे अनेक प्रकारे नुकसान होते.
500 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 500 Marathi Rochak Tathya
41) मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का?
पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून बचाव करण्यासाठी रॉकेटला 7 मैल प्रति सेकंद वेगाने प्रवास करावा लागतो.
42) भारता नंतर पार्ले-जी बिस्कीट सर्वात जास्त चीन मधे खाल्ला जातो.
43) रासायनिक पदार्थ मिश्रित अन्न टाळले तर आपला बुध्यांक १४% वाढू शकतो.
44) सुरवातीला गूगल (google) चे नाव googol हे ठेवण्यात आले होते.
45) गूगल वर प्रत्येक सेकंदाला जवळजवळ 60,000 इतके सर्च केले जातात.
46) गूगल ने ट्विटर वर सर्वात पहिले ट्विट हे
I am feeling lucky असे केले होते. हे ट्विट फेब्रुवारी 2004 मधे केले होते.
47) मराठीचे पहिले शब्दसंग्रह आणि पहिले वृत्तपत्र 1835 मध्ये प्रकाशित झाले.
48) आधुनिक काळातील मराठी साहित्यात लोकमान्य टिळकांच्या केसरी या वृत्तपत्राचा मोठा वाटा आहे.
49) कुत्रा हा वास घेण्यास माणसांपेक्षा 1000 पट जास्त संवेदनशील असतो.
50) जगातील सर्वात मोठे उल्का विवर सडबरी, ओंटारियो, कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेतील वर्डेफोर्ट येथे आहेत.
51) मराठीतील काही शब्द हे तमिळ भाषेतूनही घेतले आहेत. यातील एक शब्द 'ळ' आहे.
The kashmir files
Jhund
निष्कर्ष | Conclusion :
मित्रांनो ह्या पोस्ट मधे आपण 50+ मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य जाणून घेतले हे (50+ Marathi Rochak Tathya) तुम्हाला नक्कीच आवडले असतील. ही पोस्ट आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.