छोटे सुविचार मराठी , motivational

नमस्कार मित्रांनो आज आपण महत्वपूर्ण असे छोटे मराठी सुविचार वाचणार आहोत. हे सुविचार तुम्हाला नक्कीच आवडतील. 
छोटे सुविचार मराठी ,  motivational
छोटे सुविचार मराठी ,  motivational 



छोटे सुविचार मराठी


_______________________________________________

1) कासवाच्या गतीने का होईना पण मित्रांनो रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे आडवे येतील फक्त त्यांना हरवण्याची हिम्मत ठेवा.👍


2) स्वप्न पहात असेल तर मोठे पहा ना, लहान कशाला कारण मोठी स्वप्नेच माणसाचे रक्त ढवळू शकतात. Dream 


3) आज आपण किती प्रगती केली, ते लक्षात ठेवा कारण दररोज होणारी थोडी थोडी प्रगती ही उद्याची क्रांती घडवणारी असेल.             

small quotes in marathi


4) तुम्ही किती कमवता यापेक्षा तुम्ही किती समाधानी आहे, हे लक्षात ठेवा.


5) दररोज थोड थोड वाचत जा, कारण वाचनाने तुमची विचारशक्ती आणि बौद्धिक क्षमता नक्कीच वाढेल.


6) मित्रांनो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे 
    जो पियेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.


7) परिस्तिथी गरीब असली तरी चालेल
     पण विचार गरीब नसावेत.


8) कधीच म्हणू नका की मला शक्य नाही
    कारण ही एक पराभूताची मानसिकता आहे.


9) सुख हे कणभर गोष्टी मध्ये लपलेलं असत,
     फक्त ते आपल्याला समजल पाहिजे मित्रा.


10) तुम्हाला आज काही जण नाव ठेवत असतील पण जास्त विचार नका करू कारण आपण योग्य मार्गाने जात असलो तर घाबरण्याचे कारण नाही. नेहमी सकारात्मक रहा.

11) मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी. कारण नशीब
बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते..



छोटे सुविचार मराठी


मित्रांनो तुम्हाला जर ही पोस्ट आवडली असेल तर आमच्या इतरही पोस्ट वाचा.