Important questions for direct service recruitment | सरळसेवा भरती ला महत्वाचे प्रश्न

 सरळसेवा भरती ला महत्वाचे प्रश्न  

नमस्कार मित्रांनो आज आपण सरळसेवा भरती ला विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. हे महत्वाचे प्रश्न तुम्हाला शिपाई, परिचर, या पदासाठी विचारले जाऊ शकतात. तुम्ही ह्या प्रश्नांचा दररोज सराव करा तुम्हाला नक्की परीक्षेमध्ये यश मिळेल.

1) सिमेंटचे खांब तयार करण्याच्या उद्योगासाठी प्रसिध्द असलेले ठिकाण कोणते आहे ?

उत्तर - गंगाखेड ( परभणी ).

2) सातमाळा - अजिंठा डोंगररांगेत .............. च्या लेण्या आहेत.

उत्तर - वेरूळ.

3) जगप्रसिद्ध अजिंठा लेणी .......... या नदीने खनन केलेल्या दरीभागात वसली आहेत.

उत्तर - वाघुर.

4) सातवाहन काळातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते आहे ?

उत्तर - पैठण.

5) शिवना, दक्षिण- पूर्णा, दुधना या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात उगम पावतात ?

उत्तर - औरंगाबाद.

6) उपराष्ट्पतीची निवड कोणाकडून होते ?

उत्तर - संसदेच्या दोन्ही गृहांतील सदस्यांकडून.

7) भारताच्या घटना समितीची निवड कोणी केली ?

उत्तर - प्रांतिक कायदे मंडळांनी.

8) लोकसभेचा नेता कोण असतो ?

उत्तर - पंतप्रधान.

9) ................. हा अंदाजपत्रक तयार करून ते संसदेपुढे मांडतो.

उत्तर - केंद्रीय अर्थमंत्री.

10) भारतातील बाविसावे राज्य कोणते ?

उत्तर - सिक्कीम.

11) भारतातील तेविसावे राज्य कोणते ?

उत्तर - मिझोराम.

12) भारतातील चोविसावे राज्य कोणते ?

उत्तर - अरुणाचल प्रदेश.

13) भारतातील पंचविसावे राज्य कोणते ?

उत्तर - गोवा.

14) भारतातील सव्वीसावे राज्य कोणते ?

उत्तर - छत्तीसगढ.

15) भारतातील सत्ताविसावे राज्य कोणते ?

उत्तर - उत्तरांचल ( नंतर उत्तराखंड )

16) भारतातील अठ्ठाविसावे राज्य कोणते ? 

उत्तर - झारखंड.

17) भारतातील एकोणीसावे राज्य कोणते ?

उत्तर - तेलंगाणा.

18) लोकलेखा समिती ही ............... समिती आहे.

उत्तर - संसदीय समिती.

19) पहिले लोकपाल विधेयक संसदेत कधी मांडले गेले ?

उत्तर - 1968. 

20) भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज कोण ?

उत्तर - थॉमस स्टीव्हन्स.

Summary ( सारांश ) - मित्रांनो थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही दररोज ह्या प्रश्नाचा सराव केला. तर आज आपण सरळसेवा भरती ला विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न पाहिले आहे.