दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा dussehra wishes in marathi

 दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा  विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा dussehra wishes in marathi 



प्रगतीचं सोनं लुटून, सीमा ओलांडून गाठू आव्हानांचं शिखर…
सगळ्यांना दसऱ्याचा शुभेच्छा!



आपट्याची पानं, झेंडूच्या फुलांचा सुवास, आजचा दिवस आहे खूप खास
 यंदा प्रेमानं भेटूया दसऱ्याच्या सणात
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..



भगवान श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा करू नाश..
विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा…!!!



सोनेरी किरण पडलं अंगणी, फुलांच तोरणं फुललं दारी
उत्सव प्रेमाचा…मुहूर्त नात्याचा…दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


"आला आला दसरा,
दुःख आता विसरा
चेहरा ठेवा हसरा,
साजरा करु दसरा..


"झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी,
सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी,
पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा,
विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा"


उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!


उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दसरा! या दिवशी म्हणे सोनं वाटतात.. एवढा मी श्रीमंत नाही, पण नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली..


दसरा म्हणजे सीमोल्लंघन  मनातील अंधाराचे उच्चाटन सोने देऊन

करतो शुभचिंतन समृद्ध व्हावे तुमचे जीवन… -प्रसन्न, माधुरी, अमृता



झेंडूची तोरणं आज लावा दारी, सुखाचे किरण येवूद्या घरी पूर्ण होवूद्या तुमच्या सर्व इच्छा विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 


  • दिन आला सोनियाचा 
    भासे घरा ही सोनेरी 
    फुलो जीवन आपुले 
    येवो सोन्याची झळाळी 
    दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्सव हा विजयाचा
दिवस सोनं लुटण्याचा
जुने हेवे दावे विसरून सारे
दिवस फक्त आनंद लुटण्याचा
दसरा व विजयादशमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!


आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी…
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा



यशाच्या दारावर
माणुसकीचे तोरण बांधुया
सुखाचं सोनं वाटून
सोन्यासारखी माणूसकी जपूया
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.


संस्कृतीचा ठेवूनिया मान
वाटले सोनियाचे पान
स्वीकारताना ठेवा चेहरा हसरा
तुम्हा सर्वांना शुभ दसरा
विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा



परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच
सदैव असेच राहा
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!



तुमच्या मार्गावरील सर्व अडथळे व त्रास
दसऱ्याच्या दिवशी नाहीसे होवोत,
याच दसऱ्याच्या निमित्ताने शुभेच्छा!