Swami Vivekananda Suvichar in Marathi
Swami Vivekanand Suvichar In Marathi |
स्वामी विवेकानंद सुविचार मराठी.
आज आपण सर्वश्रेष्ठ स्वामी विवेकानंद यांचे सुविचार बघणार आहोत.
1) माझे ध्येय काही थोड्याश्या शब्दांत मांडले जाऊ शकते,
आणि ते याप्रमाणे : --- मानवाला त्याच्या ठिकाणी वास करणाऱ्या ईश्वरत्वाचा उपदेश देणे आणि जीवनातील प्रत्येक कार्यात हे ईश्वरत्व कसे प्रकट करावे यासंबंधीचा मार्ग दाखवून देणे हेच माझे ध्येय आहे.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
2) कल्पनांचा , विचारांचा प्रसार करा , त्यासाठी गावोगावी हिंडा , दारोदार , घरोघर जा , तरच खरेखुरे कार्य घडून येईल.
-स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
3) वत्सानो, धर्माचे रहस्य प्रत्यक्ष आचरणात आहे , शुष्क मतवादात नव्हे. तुम्ही स्वतः चांगले व्हा व दुसऱ्याचे चांगले करा, समग्र धर्म यातच साठलेला आहे. " जो केवळ 'प्रभू प्रभू' म्हणून ओरडत राहतो तो खरा धार्मिक नव्हे, तर जो त्या प्रभूच्या इच्छेनुसार कार्य करतो तोच खरा धार्मिक होय. "
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
3) भित्रे आणि दुर्बलच पापाचरण करतात आणि खोटे बोलतात. साहसी व दृढचिताच्या व्यक्ती सर्वदा नितीपरायण असतात.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
4) या जगातील सर्व दुःखाचे कारण म्हणजे अज्ञानच होय, दुसरे काही नाही हे मला सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट दिसत आहे. जगाला कोण प्रकाश देईल ? जो आत्मत्याग करील तो. हाच प्राचीन दंडक आहे.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
5) उठा जागे व्हा आणि आपले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
6) सतत चांगला विचार करत राहा, वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
7) जगाला आज जर कशाची गरज असेल तर ती चारित्र्याचीच होय. निःस्वार्थ प्रेमाने ज्यांची जीवने प्रज्वलीत झाली आहे अशा लोंकांची आज जगाला आवश्यकता आहे.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
छोटे सुविचार
8) जितका संघर्ष मोठा तितकं यश मोठं.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
9) जबरदस्त साहस , असीम धैर्य , प्रचंड उत्साह आणि ह्या सर्वांपेक्षा संपूर्ण आज्ञाधारकपणा ह्या गुणविशेषणामुळेच व्यक्तीचे व राष्ट्राचे पुनरुत्थान घडून येत असते.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
10) खरा वीरपुरुष गाजावाजा न करता शांतपणे कार्य करीत राहतो.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
11) प्रिय वत्सा! माझा ईश्वरावर विश्वास आहे, माणसावर पण आहे. दिनदुःखी जनतेला साहाय्य करणे हे महत्कार्य आहे असे मी समजतो.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
12) कशाचीही भीती बाळगू नका, तुम्ही आश्चर्यकारक काम कराल. निर्भयता हे एका क्षणात अंतिम आनंद आणते.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
13) विश्व ही एक विशाल व्यायाम शाळा आहे, जेथे आपण स्वतःला मजबूत करण्यासाठी येतो.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
14) वक्तशीरपणामुळे लोंकावरील तुमचा विश्वास वाढतो.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
स्वामी विवेकानंद के विचार
15) दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला, अन्यथा आपण एका उत्कृष्ट व्यक्तीबरोबरची बैठक चुकवाल.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
16) पुढील दोन गोष्टींविषयी सावध राहा - अधिकारलालसा आणि मत्सर. आत्मविश्वास अंगी बनविण्याचा सर्वदा प्रयत्न करा.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
17) शक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्यासाठी, अशक्यतेच्या मर्यादेपलीकडे जाणे हाच उत्तम मार्ग आहे.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
18) जेव्हा तुम्ही व्यस्त असतात तेव्हा सर्वकाही सोपे वाटते, पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा सोपे कार्यही कठीण वाटते.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
19) स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
20) मानवाचे व एकंदर जगाचे कल्याण करा.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
21) द्वेष व कपटवृत्तीचा त्याग करा व संघटित होऊन इतरांची सेवा करायला शिका.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
22) या विश्वातील सर्व शक्ती आपल्याकडे आहेत. परंतु आपण आपल्या डोळ्यावर हात ठेवतो व किती अंधार आहे म्हणून रडत बसतो.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
23) कधीही कुणाची व कशाची वाट पहात बसू नका. आपण जे करू शकता ते करा, कोणाकडूनही आशा बाळगू नका.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Swami Vivekanand Quotes In Marathi
24) आपले बाह्य स्वभाव हे अंतर्गत स्वभावाचे एक रूप आहे.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
25) आपल्याला अशा शिक्षणपद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
26) ज्या वेळी तुम्ही काम करण्याची प्रतिज्ञा कराल, त्याच वेळी ते केले पाहिजे. नाहीतर लोंकांचा तुमच्यावरील विश्वास नाहीसा होईल.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
27) आपणास हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगले चारित्र्य निर्माण होत.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
28) सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रति खरं असणं, स्वतःवर विश्वास ठेवा.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
29) अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत रहा.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
30) चिंतन करा चिंतन नाही नव्या विचारांना जन्म द्या.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
31) जे लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात, जे स्वतःच भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
32) ध्यान मूर्खांना संत करू शकते परंतु दुर्दैवाने मूर्ख कधीच ध्यान करीत नाही.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
33) एकाग्रतेची शक्ती ही ज्ञानाच्या तिजोरीत राहण्याची एकमेव गुरुकिल्ली आहे.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
34) काही शोधू नका जे मिळेल ते घ्या व आंनदी राहा.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
35) स्वतःला मदत करायला शिका, इतर कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
36) ज्या दिवशी तुम्हाला नवीन आव्हानांना सामोरे जावे लागणार नाही, तेव्हा तुम्ही समजून जा की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालले आहेत.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
37) जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
38) आज तुम्ही जे काही आहात ते तुमच्या विचारांमुळे आहे,
त्यामुळे तुम्ही हे कायम लक्षात ठेवा की तुम्ही काय विचार करत आहात.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
40) मनाची शक्ती ही सूर्याच्या किरणांसारखी असते जेव्हा ती एका केंद्रबिंदूंवर केंद्रित होते तेव्हाच ती प्रखरतेने चमकते.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
41) मेंदू आणि हृदय ह्या दोघांमध्ये संघर्ष चालू असेल तर नेहमी हृदयाचे ऐका.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
42) शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
43) व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
44) माझ्या चूका मलाच सांगा लोकांना नाही कारण त्या मला सुधारायच्या आहेत लोकांना नाही.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
45) कधीही कुणाची निंदा करू नका. जर तुम्हाला मदतीचा हात पुढे करायचा असेल तर नक्की पुढे करा. आपल्या भावनांनी त्यांना आशीर्वाद द्या व त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
46) सर्वदा ध्यानात असुद्या की श्रीरामकृष्ण जगाच्या कल्याणासाठी आले होते, नामयशासाठी नव्हे. ते जी शिकवण देण्यासाठी आले होते तिचाच प्रचार करा.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
47) लोक म्हणतात याच्यावर विश्वास ठेवा, याच्यावर विश्वास ठेवा, पण मी म्हणतो, आधी स्वतःवर विश्वास ठेवा हाच उपाय आहे. आत्मविश्वास असू द्या ---- सारी शक्ती तुमच्यामध्येच आहे, हे जाणून घ्या. आणि ती प्रकट करा. म्हणा की सर्वकाही करू शकण्याचे सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
48) कुणाला न दुखविता आपण सर्वांशी मिळून मिसळून वागले पाहिजे. साऱ्या अशुभ शक्तींविरुद्ध साऱ्या शुभ शक्ती एकवटून योजल्या पाहिजेत - हीच आजची आवश्यकता आहे.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
49) परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो अत्यंत शुद्ध अंतःकरणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळत असते.
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
50) ऐका वेळी ऐक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला व बाकी सर्व विसरा
- स्वामी विवेकानंद.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
वाचकहो आशा प्रकारे आपण स्वामी विवेकानंद यांचे सुविचार वाचले आहे.
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
वेबसाइटवरील आधीचे लेख सुद्धा वाचा