सामान्य ज्ञान मराठी | General knowledge Marathi Gk
General knowledge Marathi : मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षेला वारंवार विचारले जाणारे सामान्य ज्ञान मराठी(gk questions in marathi) या विषयावर आधारित महत्वाचे 100 प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न मागे झालेल्या सरळसेवा भरती, आरोग्य विभाग भरती, पोलीस भरती , जिल्हा परिषद भरती ह्या परीक्षांना आलेले आहेत.
( जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी, महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी, महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf, जनरल नॉलेज मराठी प्रश्न, मराठी जनरल नॉलेज, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे, मराठी प्रश्न उत्तरे, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी, सामान्य ज्ञान प्रश्न, gk questions in marathi, general knowledge questions and answers in marathi for mpsc, gk questions in marathi with answers, सामान्य ज्ञान मराठी,
Gk Marathi
General Knowledge in Marathi
1) असा कोणता पदार्थ आहे जो पाण्यात विरघळत नाही ?
उत्तर - रांगोळी.
2) भारतीय संगीताचा पाया असे खालील पैकी कशास म्हटले जाते ?
उत्तर - सामवेद.
3) 'त्रटिका' या शब्दाचा अर्थ काय आहे ?
उत्तर - कजाग बायको.
4) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पाण्याची बँक स्थापन झाली आहे ?
उत्तर - सोलापूर.
5) राष्ट्रीय ग्राहक दिन भारतात केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर - 24 डिसेंबर.
6) वनस्पती तूप करण्यासाठी ........... हे उत्प्रेरक म्हणून वापरले जाते ?
उत्तर - निकेलची भूकटी.
7) हिरव्या वनस्पतींना ............ असे म्हणतात ?
उत्तर - उत्पादक.
8) महासंगणकाचा वेग कोणत्या परिणामामध्ये मोजतात ?
उत्तर - nanosecond.
9) भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक कोणता आहे ?
उत्तर - परम - 8000.
सामान्य ज्ञान मराठी
10) पाठीच्या कण्यात ऐकूण किती मनके असतात ?
उत्तर - 33 मनके.
11) मनुष्याच्या मानेत किती मनके असतात ?
उत्तर - 7 मनके.
12) हवेत असलेल्या पाण्याच्या सूक्ष्म कणांना ............ अशी संज्ञा आहे ?
उत्तर - अइरसोल.
13) माणसाच्या मांडीच्या हाडास ............ अशी संज्ञा आहे ?
उत्तर - फिमर.
14) हायड्रोजन वायूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?
उत्तर - henri cavendish.
15) राज्यात सर्वात शेवटी जाहीर करण्यात आलेली महानगरपालिका कोणती ?
उत्तर - चंद्रपूर.
16) राष्ट्रीय संघ UN चा 193 वा सदस्य कोणता आहे ?
उत्तर - दक्षिण सुदान.
17) आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती ?
उत्तर - स्वामी दयानंद सरस्वती.
18) भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ?
उत्तर -विल्यम बेंटिक.
gk questions in marathi
19) रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो ?
उत्तर - व्हिटॅमिन A.
20) टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला ?
उत्तर - जॉन लोगी बेअर्ड.
21) मेळघाट अभयारण्य ची स्थापना कधी झाली होती ?
उत्तर - 1973.
22) जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर - 5 जून.
23) जागतिक तंबाखू निषेध दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर - 31 मे.
24) जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर - 8 जून.
मराठी प्रश्न उत्तरे
25) जागतिक चिमणी दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर - 20 मार्च.
जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी
26) पृथ्वीवर किती महासागर आहेत ?
उत्तर - 5 महासागर.
27) तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात ?
उत्तर - सजा.
28) महाराष्ट्रात किती कटकमंडले आहे ?
उत्तर - 7.
29) जिल्हा प्रशासनाचा केंद्र बिंदू कोण असतो ?
उत्तर - जिल्हाधिकारी.
30) कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहे ?
उत्तर - औरंगाबाद.
31) तकावी अथवा तगाई म्हणजे काय आहे ?
उत्तर - कृषी कर्ज.
32) भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ कोठे आहे ?
उत्तर - वडोदरा.
33) जगामध्ये सर्वप्रथम प्लास्टिक उत्पादनावर बंदी घालणारा देश कोणता ?
उत्तर - फ्रांस.
34) भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते ?
उत्तर - सिक्कीम.
35) तलाठ्याची नेमणूक कोण करतो ?
उत्तर - जिल्हाधिकारी.
General knowledge questions in marathi
36) महाराष्ट्र पोलिस अकादमी कोठे आहे ?
उत्तर - नाशिक.
37) खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात ?
उत्तर - गोदावरी नदी.
38) इलेक्ट्रोनिक उद्योगाची राजधानी कोणत्या शहराला म्हणतात ?
उत्तर - बंगळूरू.
39) महाराष्ट्रातील दुसर्या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर कोणते ?
उत्तर - साल्हेर.
40) भारताचे manchester कोणत्या शहराला म्हणतात ?
उत्तर - मुंबई.
Marathi Gk
41) लाल किल्ला कोणी बांधला ?
उत्तर - मुगल बादशाह शहाजहान.
42) कुचीपुडी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे ?
उत्तर - आंध्रप्रदेश.
43) गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती ?
उत्तर - यमुना नदी.
44) द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ?
उत्तर - क्रीडा प्रशिक्षक.
45) 73 वी घटनादुरुस्ती कशासी संबधित आहे ?
उत्तर - पंचायतराज.
46) जय हिंद हा नारा कोणी दिला ?
उत्तर - नेताजी सुभाष चंद्र बोस.
47) गंगटोक कोणत्या राज्याची राजधानी आहे ?
उत्तर - सिक्कीम.
48) भारताचे क्षेत्रफळ किती आहे ?
उत्तर - 3287263.
49) भारताच्या दक्षिणेला कोणता देश आहे ?
उत्तर - श्रीलंका.
50) भारताच्या राज्यघटनेत ऐकून किती अनुसूची आहेत ?
उत्तर - 12.
51) महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे स्थापन केली ?
उत्तर - सातारा ( 1961 )
52) महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?
उत्तर - मुंबई.
53) ............. हि महाराष्ट्राची राजधानी आहे ?
उत्तर - मुंबई.
54) महात्मा गांधी यांचे राजनैतिक गुरु कोण होते ?
उत्तर - गोपाल कृष्ण गोखले.
55) महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे ?
उत्तर - आंबा.
56) लोकहितवादी असे कुणाला म्हणतात ?
उत्तर - गोपाल हरी देशमुख.
मराठी सामान्य ज्ञान
57) ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहे ?
उत्तर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
58) गाडगेबाबा यांचे खरे नाव काय ?
उत्तर - डेबुजी झिंगराजी जानोरकर.
59) आपला भारत देश ........ गोलार्धात आहे ?
उत्तर - उत्तर गोलार्धात.
60) रेखावृत्ते .......... असतात ?
उत्तर - अर्धवर्तुळाकार.
61) भारतात कोठे हिऱ्यानच्या खाणी आहेत ?
उत्तर - पन्ना , रायपुर , वज्रकरूर.
62) माउंट सारामती हे शिखर कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर - nagaland.
63) अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
उत्तर - घाघरा नदी.
64) हैद्राबाद शहर ............... या नदीच्या काठी वसले आहे ?
उत्तर - मुसी नदी.
65) मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - नागपूर.
66) कुस्तीक्षेत्रातील महाराष्ट्राचे प्रमुख केंद्र कोणते ?
उत्तर - कोल्हापूर.
67) पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती ?
उत्तर - ब व क.
68) लखनौ करार कोणत्या वर्षी झाला ?
उत्तर - 1916.
69) जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर - 5 जून.
70) जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ?
उत्तर - मुख्य कार्यकारी अधिकारी.
मराठी सामान्य ज्ञान
71) शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले ?
उत्तर - तोरणा.
72) महाराष्ट्र राज्यात सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर - श्रीवर्धन.
73) रयत शिक्षण संस्थेचे बोध्चींह कोणते ?
उत्तर - वटवृक्ष.
74) यंग इंडिया हे वर्तमानपत्र कोणी सुरु केले ?
उत्तर - महात्मा गांधी.
75) 1852 साली महात्मा फुले यांनी कोणासाठी शाळा सुरु केली ?
उत्तर - अस्पृश्यांसाठी.
76) कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर हि पदवी कोणी दिली ?
उत्तर - गाडगे महाराज.
77) नामदेवाची कोणत्या राज्यात अनेक मंदिरे आहेत ?
उत्तर - पंजाब.
78) व्यापक मानवतावादी भूमिकेचा पुरस्कार करणारे संत कोणते ?
उत्तर - संत तुकाराम.
79) शेतकरी हाच या देशाचा पोशिंदा आहे ही ठोस भूमिका कोणत्या समाजसुधारकाची होती ?
उत्तर - महात्मा फुले.
80) महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे ?
उत्तर - राहुरी.
81) पंढरपूर हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे.
उत्तर - भीमा.
मराठी सामान्य ज्ञान
82) महाराष्ट्रात खत कारखाना कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर - तुर्भे.
83) महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?
उत्तर - सोलापूर.
84) खालीलपैकी कृष्णा नदीची उपनदी कोणती ?
उत्तर - पंचगंगा.
85) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ....... येथे आहे ?
उत्तर - नाशिक.
86) पहिले मराठी कवी संमेलन कोठे भरले होते ?
उत्तर - जळगाव.
87) महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत ?
उत्तर - 36.
88) लीप वर्षात किती दिवस असतात ?
उत्तर - 366.
89) नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर - गोंदिया.
90) कबुतराच्या आवाजाला काय म्हणतात ?
उत्तर - घुमणे.
91) मेळघाट येथे .......... आहे ?
उत्तर - व्याघ्र प्रकल्प.
92) पृथ्वी स्वताभोवती एक फेरी ............... तासांत पूर्ण करते ?
उत्तर - 24.
93) देशाची आर्थिक राजधानी हि ......... आहे ?
उत्तर - मुंबई
94) हत्ती राहतो त्या ठिकाणाला काय म्हणतात ?
उत्तर - अंबरखाना व जंगल.
95) चंद्र हा पृथ्वीचा ............... आहे ?
उत्तर - उपग्रह.
96) पावसाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला .................म्हणतात ?
उत्तर - खरीप.
97) पाण्याचा उत्क्लानांक ............... डिग्री सेल्सीअस आहे ?
उत्तर - 100.
98) दर आठवड्यास प्रसिध्द होते त्याला काय म्हणतात ?
उत्तर - साप्ताहिक.
99) जसा पाखरांचा थवा, तशी भाकरीचा ................ असते ?
उत्तर - चवड.
100) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
उत्तर - अहमदनगर.
101) महाराष्ट्रात नारळाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर - सिंधुदुर्ग.
gk in marathi
Summary ( सारांश ) :
मित्रांनो आज आपण ह्या पोस्त मध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी ( Gk questions in marathi ) ह्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्कीच share करा
ज्ञान दिल्याने दयन वाढते.
अशा प्रकारे आपण 100 प्रश्नाचा अभ्यास केला आहे.